सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

कणकवलीत बऱ्याच भागांमध्ये पुरसदृश्यस्थिती ; वाहतूक ठप्प कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली आचरा राज्य महामार्गावर पाणी आल्याने गुरुवारी सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे. आचरा राज्यमार्गावर पाणी आले असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने वाहनचालकांना सतर्कतेसाठी…








