समस्त जिल्हावासियांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे स्वस्त दरात वितरण

स्वाभिमानी कामगार संघटना, सिंधुदुर्ग यांचे आयोजन

सिंधुदुर्ग : स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून बांधकाम कामगार, घरेलु कामगार, माथाडी कामगार, शेतकरी वर्ग आणि समस्त जिल्हावासियांसाठी स्वस्त दरात स्मार्ट एल.ई.डी. टीव्ही, महिला सक्षमीकरण व स्वावलंबन हेतूने आटा चक्की व शिलाई मशिन तसेच मुलांसाठी सायकल वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सायकल : ₹7999/- ₹4199/-

        स्मार्ट LED टिव्ही
32 इंच अँड्रॉइड टीव्ही : ₹16000/- ₹8199/-
40 इंच अँड्रॉइड टीव्ही : ₹22000/- ₹12199/-
43 इंच अँड्रॉइड टीव्ही : ₹29000/- ₹14999/-
50 इंच अँड्रॉइड टीव्ही : ₹40000/- ₹22999/-

        आटा चक्की
₹16999/-  ₹8999/- (१ वर्ष वॉरंटी, सर्व प्रकारच्या धान्यासाठी)
₹19999/- ₹9999/- (१ वर्ष वॉरंटी, सर्व प्रकारचे धान्य, खारीक, खोबरे, मिरची, मसाले इ.)

         शिलाई मशीन
हाफ शटल : ₹9500/- ₹5599/-
फुल शटल : ₹12500/- ₹6599/-

तेव्हा सर्व सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

🔖 कालावधी : 5 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2025

☎️ संपर्क : 7219881588/ 8459772373

📍 पत्ता : जयवंती अपार्टमेंट, सिंधुदुर्ग बँक प्रधान कार्यालय शेजारी, HDFC बँक समोर, ओरोस, सिंधुदुर्ग

error: Content is protected !!