युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य राहुलजी अवघडे यांनी घेतली आमदार निलेश राणेंची भेट

सिंधुदुर्ग : ओरोस येथे युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य आणि कोकण विभाग निरीक्षक राहुलजी अवघडे यांनी कुडाळ मालवण चे लोकप्रिय आमदार श्री निलेशजी राणे साहेब यांची भेट घेतली. यावेळी संग्राम साळसकर युवासेना जिल्हाप्रमुख, सागर वालावलकर युवासेना तालुकाप्रमुख, स्वरूप वाळके युवासेना उपजिल्हाप्रमुख,स्वप्नील गावडे मालवण युवासेना तालुका प्रमुख, मंदार पडवळ युवासेना उपतालुका प्रमुख, तालुका सचिव साई दळवी व इतर युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!