कोलगाव येथे टेम्पोची दुचाकीला धडक; कुडाळ येथील युवक जखमी

सावंतवाडी : टेम्पोची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक अमित भरत जाधव (वय ३५, रा. कुडाळ) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास कोलगाव-आंधळ्याचा चढाव येथे जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर घडली. यात जखमी झालेल्या…








