समोरून येणाऱ्या आरामबसने हुल दिल्याने ट्रक पलटी

कणकवली येथील घटना समोरून येणाऱ्या आरामबसने हुल दिल्याने कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूने पलटी झाला. कणकवली फोंडाघाट राज्य मार्गावरील करूळ येथील कारखाना थांब्यानजीक बुधवारी सकाळी ६ वा. सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कुणाला दुखापत झाली नसली तरी ट्रकचे…








