महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका आयोजित सिद्धिविनायक मित्र मंडळ पिंगुळी नवरात्री उत्सव येथे म्युझिकल नाईट गरबा शोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या संकल्पनेतून तालुकाध्यक्ष हेमंत जाधव व उप तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांचे उत्कृष्ट नियोजन. कुडाळ : तालुक्यातील पिंगळी येथे सिद्धिविनायक मित्र मंडळ यांच्यामार्फत नवरात्र उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. सदर नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवसांमध्ये एक दिवस गेली…








