नगरसेवक मंदार शिरसाट यांचा विशेष प्रयत्न
नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या विशेष प्रयत्नाने अभिनवनगर व विठ्ठल वाडी येथील धोकादायक गंजलेले लोखंडी पोल बदलण्यात आले. अभिनव नगर व विठ्ठलवाडी येथे गंजलेले धोकादायक पोल होते व त्या संदर्भात नागरिकांनी नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सदर पोल एम. एस. ई. बी. च्या माध्यमातून बदलण्यात आले त्याच प्रकारे कमी उंचीवर आलेल्या इलेक्ट्रिक वायर देखील योग्य उंचीवर नेण्यात आल्या सदर कामामुळे नागरिकांनी नगरसेवक मंदार शिरसाट यांचे आभार मानले.
तसेच कुडाळ शहरात गंजलेले अथवा धोकादायक पोल किंवा इलेक्ट्रिक वायर खाली आल्या असल्यास आपल्याशी संपर्क करावा असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केले.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










