मालवण – कट्टा येथील घटना
कट्टा : येथील गुरामवाडी परिसरात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिला रोहिणी रमेश गुराम (वय ६५) यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला असून, गंभीर जखमी अवस्थेतील रोहिणी गुराम यांना नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी पेंडूर-कट्टा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे. मात्र, हल्लेखोराचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थ व नातेवाईकांनी घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104


Subscribe










