कुडाळ : कुडाळ तालुक्यातील गावराई थळकरवाडी येथील माजी उपसरपंचांसह ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावालकर, युवासेना उपतालुकाप्रमुख मंदार पडवळ,कसाल सरपंच राजन परब,काका कुडाळकर, मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर उपस्थित होते. यावेळी युवासेना पदाधिकारी निवड नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी कसाल विभागप्रमुख साईनाथ आंबेरकर (कसाल), पंचायत समिती कसाल उपविभाग प्रमुख गोविंद फाले, उपविभाग प्रमुख विशाल परब, बळवंत उर्फ रुपेश गावडे यांना युवासेना तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










