ईशा देओल म्हणाली, बाबा अगदी ठीक आहेत…
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 वर्षी निधन झाल्याची सोशल मीडियावर फिरत असलेली बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे त्यांच्या कन्या ईशा देओल हिने स्पष्ट केलं आहे. धर्मेंद्र यांनी जवळपास सहा दशकांहून अधिक काळ हिंदी सिनेमावर अधिराज्य गाजवले आहे.
‘बाबा अगदी ठीक आहेत. त्यांच्या निधनासंदर्भातील बातम्या बिनबुडाच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. कृपया अशा अफवा पसरवू नका’, असं ईशा देओल हिनं सांगितलं.
दरम्यान, धर्मेंद्र यांची तब्येत काही दिवसांपासून ठीक नसल्याने ते रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी विविध तर्क-वितर्कांना लढवले जात आहे. मात्र, आता कुटुंबाने स्वतः पुढे येऊन सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










