कुडाळ पोलिसांकडून वरिष्ठांची दिशाभूल

माहिती अधिकार कार्यकर्त्याचे ठिय्या आंदोलन सावंतवाडी : कुडाळ पोलिसांनी वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी कुडाळ पोलीस ठाण्यातून माहिती अधिकारात मागवलेल्या पोलीस निरीक्षकांच्या डायरीसंदर्भातील कार्यवाहीचे पत्र सावंतवाडी उपविभागीय पोलीस कार्यालयाला पाठवण्यात आल्याचे…








