केळुस येथील आकाश फिश अॅन्ड ऑईल कंपनी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद..

वेंगुर्ले : केळुस येथील माळरानावर असलेल्या आकाश फिश अॅन्ड ऑईल कंपनीच्या वतीने २१ जुलै रोजी जिल्हा रूग्णालय रक्तकेंद्र व विघटन केंद्र यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरास कंपनीतील कामगार व ऑफिस स्टाफ यांनी रक्तदान केले.व मोठ्या संख्येने…








