सिंधुदुर्गातील नामवंत दशावतारी कलाकारांचे संयुक्त नाटक ‘काशी भविष्यकथन’ नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिद्धिविनायक मित्रमंडळ पिंगुळी म्हापसेकर तिठा यांचे आयोजन

कुडाळ : सिद्धिविनायक मित्रमंडळ पिंगुळी म्हापसेकर तिठा आयोजित ‘काशी भविष्यकथन’ या संयुक्त दशावतारी नाटकाचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी सर्व दशावतार कलाकारांनी उत्कृष्टरित्या आपला अभिनय सादर केला. या नाटकाला नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

error: Content is protected !!