त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे पर्यावरणपूरक दहिहंडी उत्सव संपन्न

विद्यार्थीनींनी फोडली दहीहंडी संतोष हिवाळेकर / पोईप त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेत गोपाळकाला उत्सवाचे औचित्य साधून इको क्लब आणि हरित सेना अंतर्गत पर्यावरणपूरक दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी मुलांनी दोन थर लावून सलामी दिली.विशेष…








