Category बातम्या

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने एक हात मदतीचा…!

कुडाळ शहरातील शिवसैनिकांनी केली आर्थिक मदत…. कुडाळ प्रतिनिधी : शहरातील माठेवाडा येथे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडाची मोठी फांदी झाडाखाली असलेल्या स्टॉलवर पडली त्यामुळे त्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले हा स्टॉल कविलकाटे येथील चंद्रकांत पेडणेकर यांच्या कुटुंबीयांचा होता या कुटुंबीयांचा…

कुडाळ जिजामाता चौकासमोरील झाड अज्ञाताने तोडले

खाली असलेल्या स्टॉलवर झाड पडल्याने गरीब स्टॉलधारकांचे नुकसान नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडून स्टॉल व्यावसायिकाला तातडीची आर्थिक मदत सुपूर्त कुडाळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – प्राजक्ता शिरवलकर कुडाळ : कुडाळ शहरातील जिजामाता चौकासमोरील झाड अज्ञात व्यक्तीने तोडले. हे झाड…

ई पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी समिती गठीत

सिंधुदुर्गनगरी : राज्यात खरीप हंगाम २०२५ हा दि.०१ ऑगस्ट, २०२५ पासून सुरु झाला होता. त्यांतर्गत दि.०१ ऑगस्ट, २०२५ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत शेतकरी स्तरावरून तसेच दि.०१ ऑक्टोबर, २०२५ पासून सहाय्यक स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात आली होती. राज्यात…

ॲड राजीव बिले यांना कोकणरत्न पदवी प्रदान

स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत मराठी पत्रकारभवन आझाद मैदान मुंबई येथे कार्यक्रम संपन्न कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ चे प्रख्यात वकील ॲड राजीव दत्ताराम बिले यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत कोकणरत्न पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. हा पदवीप्रदान सोहळा मुंबई येथील आझाद मैदान…

अनुभव शिक्षा केंद्र तसेच कणकवली कॉलेज, कणकवली येथील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग (DLLE) यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजिटल जगातून वास्तवाकडे” या विषयावर शैक्षणिक जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

कणकवली : अनुभव शिक्षा केंद्र तसेच कणकवली कॉलेज, कणकवली येथील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग (DLLE) यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजिटल जगातून वास्तवाकडे” या विषयावर शैक्षणिक जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते…

जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी येथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

माड्याचीवाडी : जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी येथे जिव्हाळा सेवाश्रमच्या संचालिका कु. गीतांजली बिर्जे यांचा जन्मदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी सेवाश्रमातील लाभार्थी, पदाधिकारी व मान्यवरांनी कु. गीतांजली बिर्जे यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष…

युवतीचा संशयास्पद मृत्यू; ग्रामस्थ आक्रमक

कणकवलीत वातावरण तापले कडेकोट पोलीस बंदोबस्त; दंगल नियंत्रण पथकाला पाचारण कणकवली : युवतीच्या मृत्यूनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी त्या खासगी रूग्णालयाची तोडफोड केली. त्यामुळे रूग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच दंगलनियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले. कासार्डे येथील युवती नर्सिंग कॉलेजमध्ये…

साळगाव वासीयांचे श्रद्धास्थानाचे स्वप्न अखेर साकार

कुडाळ : साळगाव येथील प्रसिद्ध दांडेकर मंदिराचे काम गेल्या काही महिन्यांन पासुन चालू होतें पण आर्थिक तडजोडी मूळे काम थांबले होतें ही बाब शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कानावर जाताच क्षणी ताबडतोब 2 लाख रुपयाची आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी…

विशाल परब भाजप युवानेते महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कौतुक व शुभेच्छा!

कोकणची शान ८ वर्षांच्या पुर्वांक कोचरेकरची राष्ट्रीय बुद्धिबळात चमकदार कामगिरी! आंतरराष्ट्रीय रेटेड ५ खेळाडूंवर मात करत पुर्वांकने वेधले लक्ष केवळ आठ वर्षांचा असलेला पुर्वांक कोचरेकर याने आपल्या दुसऱ्याच राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्राचे आणि कोकणाचे…

error: Content is protected !!