कणकवली : यावर्षीचा ‘गोपुरी कृषी सन्मान पुरस्कार’ शेवगा पिकाचे पेटंट मिळवणारे कुंभारमाठ मालवण येथील उत्तम फोंडेकर यांना जाहीर झाला आहे. भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी उद्या २६ जानेवारी रोजी ‘रान माणूस’ प्रसाद गावडे यांच्या हस्ते गोपुरी आश्रमात सकाळी ९.०० वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी पोस्टडॉक्टरल पदवी मिळवणारे श्री प्रथमेश नाडकर्णी यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सिंधुदुर्ग वासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन गोपुरी आश्रम परिवारातर्फे करण्यात आले आहे.
1
/
94
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्मार्ट मीटर बसवण्याचा SMS नेमका कोणाकडून..? #kankavli
दर शुक्रवारी कणकवलीत गावठी बाजाराचे आयोजन #kankavli
कणकवलीतील अनाधिकृत अतिक्रमणे हटविणार - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
कणकवलीत "श्री.स्वंयभू नमो उद्यान" चे 15 जून रोजी उद्घाटन - संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
भ्रष्ट्राचाराच्या प्लॅन चा नारळ नगराध्यक्ष संदेश पारकर लवकर फोडणार - बंडू हर्णे #kankavli
काही राजकीय नेते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून खोटी कामे करून घेतात
कोकणचा फोटोग्राफर सर्वेश पेडणेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
महायुती सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले - परशुराम उपरकर #sindhudurg
1
/
94


Subscribe










