दोघेजण गंभीर जखमी ; पोलीस घटनास्थळी दाखल
कणकवली : गोव्याहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर वर चढून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या लेनवर येत गोव्याच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसला आदळली. कारमधील दोन प्रवासी सुरक्षित असून अजून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी ५:३० वा.च्या सुमारास घडली.
बस चालकाने प्रसंगावधान राखत बस आपली बस डिव्हायडर वर चढवली. बसच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले तर कारच्या समोरील व मागील बाजूचे नुकसान झाले आहे. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळतात जिल्हा वाहतूक शाखेचे कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










