Category बातम्या

कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी राहणार- वैभव नाईक

तेंडोली, नेरूर, पिंगुळी विभागातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून संवाद कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ तालुक्यातील तेंडोली, नेरूर, पिंगुळी या जिल्हा परिषद विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी काल मंगळवारी भेट देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. निवडणुकीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी…

पर्वतासह पर्यावरणाचे संवर्धन सर्वांची जबाबदारी: प्रकाश पाटील

वैभववाडी प्रतिनिधी: सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्वतासह पर्यावरण महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज आणि ती सर्वांची जबाबदारी आहे असे मत सामाजिक वनीकरण वैभववाडीचे वनपाल श्री.प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला,…

आ.निलेश राणे यांनी निरुखे श्री देव रवळनाथ देवाचे हरिनाम सप्ताहा निम्मित घेतले दर्शन

कुडाळ प्रतिनिधी: नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी निरुखे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे हरिनाम सप्ताहा निमित्त भेट देत दर्शन घेतले. देवळातील जाणते मंडळींच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला, सरपंच व सदस्यांनी स्वागत केले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंगुळी उबाठा कार्यकर्त्यांची महावितरण कार्यालयात धडक

वारंवार वीजपुरवठा खंडित असल्यामुळे दिला आंदोलनाचा इशारा कुडाळ प्रतिनिधी: पिंगुळी गावामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिंगुळी उबाटा गटाचे शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची महावितरण कार्यालयावर धडक पिंगुळी गाव मध्ये पाऊस सुरू झाल्यापासून तास तास विद्युत पुरवठा खंडित केला…

कणकवली शहरातील कनकनगर व बिजलीनगर येथील केटी बंधाऱ्याला लवकरात-लवकर लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची लघु पाटबंधारे विभागाकडे मागणी कणकवली प्रतिनिधी: कणकवली शहरातील बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे. येत्या 15 दिवसात बिजलीनगर…

माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा समान हक्क आहे.प्र.प्राचार्य डॉ.एन.व्ही. गवळी

वैभववाडी प्रतिनिधी: म. प्र.शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी जागतिक मानवी हक्क दिन संपन्न झाला. याप्रसंगी प्रा.एस.एन. पाटील यांनी मानवी हक्काची संकल्पना काय असते आणि मानवी हक्क नसेल तर काय होईल ?…

करंजे-बौद्धवाडीतील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

कणकवली प्रतिनिधी: पत्नी सोबत राहत नाही म्हणून नैराश्येपोटी करंजे – बौद्धवाडीतील मंगेश नारायण कदम (५०) यांनी घराच्या छप्पराच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगेश कदम याला दारूचे व्यसन होत म्हणून पत्नी त्यांच्यासोबत राहत नव्हती.मंगेश कदम यांचे वाडीतील…

जानवलीतील बंद घर फोडून अज्ञाताचा चोरीचा प्रयत्न

कणकवली प्रतिनिधी : जानवली-गावठणवाडीतील संदिप शांताराम राणे यांचे बंद घर अज्ञात चोरट्यानी फोडून चोरीचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. यापूर्वी तीनवेळा घरफोडीचा प्रकार याच घरात घडला होता.संदिप राणे हे मुंबईला राहत असतात त्याच्या शेजारी राहणारे वसंत महादेव…

कुडाळ तलाठी कार्यालय येथून चोरीला गेलेल्या झाडांची चौकशी व्हावी – विलास कुडाळकर

कुडाळ : येथील जुना जिल्हाधिकारी बंगला व सध्याचे तलाठी कार्यालय येथील साग व आकेशियाच्या चोरीला गेलेल्या झाडांची योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार, कुडाळ यांच्याकडे सुपूर्त केले आहे.…

प्रा. विजय सावंत यांची राष्ट्रीय सेवा योजना सिंधुदूर्ग जिल्हा समन्वयक पदी निवड

कणकवली प्रतिनिधी: कणकवली कॉलेज कणकवली येथील प्रा. विजय सावंत यांची सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणुन नियुक्ती करण्यात आली. शिक्षण उपसंचालक विभाग कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना अ स्तर विभागीय समन्वयक जिल्हा समन्वयक व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यक्रमाधिकारी यांची बैठक १६/१०/२०२४ रोजी. संपन्न झाली.…

error: Content is protected !!