मिताली माणगाव सेंट जोसेफ नं ४ शाळेची विद्यार्थिनी.
कुडाळ : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४-२५ या स्पर्धा परीक्षेत माणगाव सेंट जोसेफ नं. ४ केंद्र शाळेतील मिताली मिलिंद धुरी हिने तब्बल २४६ गुण मिळविले आहे
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
यावेळी मुख्याधिपिका सौ. स्नेहा पालकर, शिक्षिका सौ. दिपा सावंत, सहाय्यक शिक्षिका सौ. रेश्मा काळे यांचे परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन लाभले.
सर्व शिक्षक वर्गाकडून तसेच सर्व स्तरावरून मिताली धुरीचे अभिनंदन होत आहे.
1
/
90
कोकणासारखी जैवविविधता जगात कुठेच सापडणार नाही - सयाजी शिंदे | Sayaji Shinde #sayajishinde
कणकवलीत “त्या” युवतीवर आक्षेपार्ह पोस्ट; परप्रांतीय युवकाला चोप, पुन्हा राडा! #kankavali
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद रविवारी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
1
/
90


Subscribe










