विरण येथील रोंबाट महोत्सवाचा नाना नेरुरकर यांच्या हस्ते शुभारंभ

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

संतोष हिवाळेकर / पोईप

मालवण : मंगळवार दिनांक २५ मार्च २०२५ रोजी कुडाळ – मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रोंबाट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

नाना नेरुरकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी रूपेश वर्दम, पंकज वर्दम,पराग नार्वेकर, आयवान फर्नांडिस,भाऊ चव्हाण, अमित भोगले, सुशील पालव, मंदार ओरोसकर, गोपीनाथ पालव, बाबली पालव आदी सुकळवाड पोईप मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!