माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रोंबाट महोत्सव

संतोष हिवाळेकर / पोईप

मंगळवार दिनांक २५ मार्च २०२५ रोजी कुडाळ – मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रोंबाट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ : वाडकर मैदान, विरण बाजारपेठ, ता. मालवण

error: Content is protected !!