Category बातम्या

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी केली कुडाळ शहरातील पूरस्थितीची पाहणी

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी जाऊन केली. तसेच यासंदर्भात नगरपंचायत प्रशासन व महसूल विभागाशी संपर्क साधला. गेले दोन दिवस कुडाळ शहरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत…

आरोंदा येथून रशियन पर्यटकाला अटक

अवैधरित्या भारतात राहत असल्याने घेतले ताब्यात सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा- रेडकरवाडी येथे व्हिसा नसतानाही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका रशियन नागरिकाला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव युरी व्लादिमिरोविच बोइको (वय ४४) आहे. त्याच्यावर विदेशी नागरिक अधिनियम, १९४६ च्या…

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड कुडाळ : कुडाळ शहराच्या शिवसेना पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यामध्ये उपशहर प्रमुख पदी चेतन पडते व प्रथमेश केळबाईकर यांची नियुक्ती…

मुंबई गोवा महामार्गाला पावशी बेलनदी येथे पुलाला भगदाड

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावशी बेलनदी येथे पडलेल्या भगदाडामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते. दररोज हजारोंच्या संख्येने महामार्गावरून वाहने येत – जात असतात.…

अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्ह्यात सुट्टी जाहीर

सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळांना मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर केलेली…

कुडाळ येथील डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीला भर पावसात आग

अग्निशामक बंब आणि नागरिकांनी आग विझविली कुडाळ : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नजीक असलेल्या डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या भागात आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला आग लागली. नागरिक तसेच कुडाळ न प आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबानी वेळीच धाव घेऊन…

झाराप – पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे खासगी बस कलंडली

सुदैवाने मोठा अनर्थ टळला सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप – पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकर वाडी येथे एका खासगी बसचा अपघात होऊन ती रस्त्याच्या कडेला कलंडली. सुदैवाने, अपघातानंतर रस्त्यालगतच्या एका झाडाला ही बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि या अपघातात…

मडुरा रेखवाडी येथील दुकान अज्ञात चोरट्यानी रात्री फोडले

बांदा : रविवारी रात्री मडुरा रेखवाडी येथील श्री दत्ताराम कोरगावकर हे आपलं दुकान बंद करून रात्री घरी गेले असता सकाळी दुकान उघडायला गेले असता दुकान चे कुलुप फोडल्याचे कोरगावकरांच्या निदर्शनास आले दुकानातील कुलुप फोडून रुपये ७०००/ रोग रक्कम तसेच काही…

वैभववाडी येथे कोसळली दरड

एस.टी. बस अडकली सुदैवाने अनर्थ टळला वैभववाडी : गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने सडूरे दौंडोबा येथे रविवारी रात्री दरड कोसळली. ही दरड एस टी बस त्याठिकाणी येताच कोसळली. शिराळे विजयदुर्ग ही वस्तीची एसटीची बस या दरडीतुन थोडक्यात बचावली आहे.…

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

वेंगुर्ला : तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी सोलापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या बालाजी हरी सुतार (वय २५)…

error: Content is protected !!