विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : नांदगाव-सिसयेवाडी वैभव विलास मोरये (३८) यांनी २६ रोजी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालय कणकवली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जिल्हा रूग्णालय ओरोस व तद्नंतर लागलीच गोवा-बांबुळी…








