सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते महाराष्ट्र राज्य विशालजी परब यांनी आज श्री देव गावडेश्वर मंदिराच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात उपस्थित राहून देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गावडेश्वर चरणी नतमस्तक होऊन जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले.
दर्शनानंतर त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला आणि त्यांच्या समस्या व गावांमधील विकासकामांबाबत चर्चा केली.यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
97
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद - Nitesh Rane #niteshrane #devgad
राणेंची हुकुमशाही आम्ही सिंधुदुर्गात चालू देणार नाही - परशुराम उपरकर
शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड. उमेदवारांना प्राधान्य द्या: प्रमोद जठार #pramodjathar #sindhudurg
सिंधुदुर्गात २८ जूनपासून पल्स पोलिओ मोहीम #sindhudurg #polio
सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही - परशुराम उपरकर #sindhudurg
ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश! #kankavli #osargaon
चंद्रहास राणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभागप्रमुखपदी! #kankavli #kalsuli
तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबलेत... नितेश राणेंनी मारली चक्क आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप
1
/
97


Subscribe










