कणकवली – तळेरे येथील घटना
तळेरे – दत्तनगर येथील सौ. दुर्गा देवेंद्र खटावकर (२९) हिने गुरूवारी सकाळी ९.२३ वा. च्या पूर्वी घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत गळफास लावून आत्महत्या केली. मात्र तिचे आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबतची खबर तिचे सासरे रंजन खटावकर यांनी पोलिसांना दिली.
गुरूवारी सकाळी दुर्गा खटावकर हिचे सासरे रंजन खटावकर आणि पती देवेंद्र हे त्यांच्या हॉटेलमध्ये गेले होते. तर सासू काही कामानिमित्त कोल्हापूरला गेली होती. घरात सकाळी दुर्गा आणि तिच्या दोन मुली होत्या. सकाळी ९.२३ वा. च्या सुमारास रंजन खटावकर यांची नात सान्वी हिने त्यांना फोन करून आईने घराच्या वरच्या मजल्याच्या गॅलरीत गळफास लावून घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर ही घटना समजली. याप्रकरणी तपास कणकवली पोलिस करत आहेत.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106


Subscribe










