Category बातम्या

भाजप महिला मोर्चा सिंधुदुर्ग, कुडाळ यांच्या वतीने कुडाळ गावठी बाजारातील कष्टकरी महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चा सिंधुदुर्ग, कुडाळ यांच्या वतीने कुडाळ गावठी बाजारातील कष्टकरी महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित भाजप जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस सौ.अदिती सावंत,जि.कार्यकारणी सदस्य सौ.ममता धुरी,…

मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ येथे अपघात

दुचाकीस्वार गंभीर जखमी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज कुडाळ येथील सिंधुकेअर हॉस्पिटलच्या समोर अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित दुचाकीस्वार आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने प्रवास करत…

राज्य अर्थसंकल्पातून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर.

कुडाळ मालवण, पणदूर घोटगे, कसाल मालवण, तळाशील तोंडवळी सारख्या महत्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून…

संभाजी भिडे गुरुजींवर टिप्पणी करणाऱ्या इसमावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे कुडाळ पोलिसांना निवेदन कुडाळ : संभाजी भिडे गुरुजींवर व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून टिप्पणी करणाऱ्या इसमावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने श्रीकृष्ण शिरोडकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलिसांकडे सुपूर्त केले आहे.…

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ

पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प कोकणसाठी महत्वाचा ठरला असून विकासासाठी महत्वाच्या ठरलेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेला…

आंबा-काजू मोर्चात कुडाळ तालुक्यातील बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे !

माजी आमदार वैभव नाईक यांचे आवाहन १२ मार्च रोजी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कुडाळ : आंबा आणि काजूची नुकसानभरपाई मिळावी यासाठी सिंधुदुर्गात १२ मार्च रोजी आंबा आणि काजू बागायतदारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असून या अनुषंगाने आज कुडाळ…

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम स्त्री सक्षम भारत अंतर्गत गरजू महिलांना इस्त्री वाटप

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजपयोगी उपक्रम कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांच्या “सक्षम स्त्री सक्षम भारत “उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून PDC डॉ. सायली प्रभू यांच्या शुभहस्ते सौ. कुडाळकर यांना इस्त्री वाटप…

सिंधुकन्या प्राजक्ता गवाणकर हिची सहाय्यक अभियंता (राजपत्रित)म्हणून निवड

दोन वर्षात स्पर्धा परीक्षांमधून एकूण ५ पदांवर निवड,अभिमानास्पद कामगिरी कुडाळ येथील कु प्राजक्ता राजाराम गवाणकर हिची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार MPSC मार्फत सहाय्यक अभियंता वर्ग २ (राजपत्रित) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या पदावर निवड झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्ह्यातून यशस्वी झालेलीएकमेव महिला…

कणकवली शिवसेना शाखेत आज तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी

मा.आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार केला अर्पण

चिरे,वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांची ड्रॅन्क अँड ड्राईव्ह मशीन,ब्रेथ अनेलायझर मशीन यांच्या सहाय्याने आरोग्य तपासणी करावी. – रुपेश पावसकर

कुडाळ मालवण रस्त्यावर चिरे आणि वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणावर होते. यासाठी येणार्‍या गाड्या ह्या बहुतांशी परराज्यातून परजिल्ह्यातून येतात. एकाच वेळी दहा दहा गाड्या सलग रस्त्यावरून धावतात. त्यांच्या वेगाला मर्यादा नसते. त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने वेळीच आवर घालावा. अन्यथा, आम्हाला जनतेला घेऊन…

error: Content is protected !!