कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील शिक्षक वर्गासाठी आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये AI चा प्रभावी वापर कसा करावा या विषयावर MKCL चे जिल्हा समन्वयक रो. प्रणयजी तेली यांचं विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.सदर व्याख्यानामध्ये आपल्या दिलखुलास आणि बहारदार शैलीमध्ये रो. प्रणय तेली यांनी जवळपास २ तास शिक्षक वृंदांना खिळवून ठेवले. याबद्दल रो. प्रणय तेली यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










