निवजे गावात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची मा. आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केली आर्थिक मदत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केली आर्थिक मदत

कुडाळ : पिंगुळी गुढीपूर येथील बिंधास्त ग्रुप नवरात्र उत्सव मंडळ येथे विराजमान आई दुर्गा मातेचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दर्शन घेतले. यावेळी शिवसेना नेते संजय पडते, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, प्रसन्न गंगावणे आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी…

२ महिन्यांनी मृतदेह जंगलात आढळला एका तरुणाला अटक सिंधुदुर्ग: कुडाळ तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय दीक्षा बागवे या तरुणीची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. प्रेम प्रकरणातून तिची निर्घृण हत्या करण्यात…

पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार निलेश राणे यांनी सभागृहात उठवला होता आवाज.

दुर्गादेवी चरणी ५०१ नारळ केले अर्पण कणकवली : कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस केला होता. २०२४ विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार…

केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बँक सुरक्षा व फसवणूक विभागाला दिला अहवाल जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या आठ प्रकरणांची होणार चौकशीसिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहार फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांवर जिल्हा बँकेने केलेल्या…

शाळकरी मुलगा जागीच ठार… अन्य दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प… कुडाळ : सरस्वती पूजन करून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांच्या दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात एक मुलगा जागीच ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले…

कार-दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी कुडाळ: मुंबई – गोवा महामार्गावर असलेल्या झाराप तिठा येथे आज दुपारी चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. झाराप तिठा…

कुडाळ : सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या अविरतपणे रुग्णांची सेवा करत असून त्यांच्या देखरेखीखाली अनेक रुग्ण आजारपणातून बरे होऊन घरी परतले…

लाखोंचे नुकसान कुडाळ : मंगळवारी सकाळच्या सुमारास निवजे येथे चक्रीवादळ झाले. या वादळात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. मंगळवारी सकाळी साडेनऊ ते पावणेदहा वाजण्याच्या सुमारास प्रचंड चक्रीवादळ झाले. घू… घू… करत हे वादळ निवजे या गावात येऊन धडकले. या वादळाचा भयानक…