सावंतवाडी गोदामाच्या मागे असलेल्या जागेत लवकरच खाऊ गल्ली…

मोहिनी मडगावकर; उद्यानातील खेळणी बदलण्यासह, सेल्फी पॉईंट उभारण्याचा मानस सावंतवाडी : शहरातील महिला व युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आणि पर्यटन वृद्धीसाठी येथील गोदामाच्या मागे असलेल्या आठवडा बाजार भरत असलेल्या रिकाम्या जागेत लवकरच खाऊगल्ली करण्यात येणार आहे. अशी माहिती आज…







