एमपीएससी पदांच्या भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ
मुंबई: राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी आयोगाने घेतला आहे.या निर्णयामुळे वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास वर्गाकरिता…