मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे कारच्या धडकेत म्हशीचा जागीच मृत्यू

रुग्ण घेऊन पडवे हॉस्पिटलकडे जात असताना अपघात कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी सीमावाडी नजीक अल्टो कारची म्हशीला जोरदार धडक बसल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, मंगळवारी रात्री ७ च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, अल्टो कार ही…








