मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा ब्युरो न्यूज: अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावांबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासंदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधान परिषदेत दिली.…
संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई – अदिती तटकरे ब्युरो न्यूज: अक्कलकुवा तालुक्यातील नेवासा अंकुश विहीर येथील बाबावाडी अंगणवाडी केंद्रावर मयत असलेल्या मदतनीस महिलेच्या नावावर अन्य महिलेने काम करून शासनाची फसवणूक केल्याचा मुद्दा आमश्या पाडवी यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केला.…
सफाई कामगारांच्या वारसाहक्क पद भरती बाबत महत्त्वपूर्ण निर्णय वैधता प्रमाणपत्र नसल्यास आता राखीव जागांवर भरती करता येणार नाही ब्युरो न्यूज: राज्यातील विविध शासकीय पदांचा भारतीसंबंधीचा जुना आकृतिबंध आणि जुने नियुक्ती नियम यात आगामी दीडशे दिवसांच्या उद्दिष्ट कार्यक्रमांतर्गत सुधारणा करून या…
मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्या मुंबई : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या 15 कोटी 41 लक्ष 92 हजार रुपयांच्या पुरवण्या मागण्यांना आज विधान सभेत मंजुरी देण्यात आली. एवढ्या…
दोघे बचावले; एक बेपत्ता मालवण : शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन तीन मच्छीमार पाण्यात फेकले गेले. यात दोघेजण बचावले असून एक मच्छीमार बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छिमारांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू…
नर्सिंगच्या ६ विद्यार्थिनींसह ७ जण जखमी चालक हेमंत भोगले रिक्षा घेऊन फरार अणाव – हुमरमळा ते कुडाळच्या दिशेने येणारी तीन चाकी रिक्षा कुडाळ शहरातील क्षितिज कॉम्प्लेक्स समोरील वळणावर पलटी झाली या रिक्षे मधील पुष्पसेन सावंत नर्सिंग स्कूल मधील नर्सिंगचे सहा…
शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावच्या शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची संस्था, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, दाते, विद्यालयाचे कर्मचारी वर्ग, दानशूर व्यक्ती याच्या अर्थसहयातून साकार होत असलेल्या विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेचा शुभारंभ सोहळा गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी…
अज्ञात चोरट्याने २२,९०० रुपयांचा ऐवज लंपास केला कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तेरसेबांबर्डे माळवाडी येथील शिरीष गुणवंत सावंत यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे २२,९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सावंत कामानिमित्त मुंबईत राहत असल्याने त्यांचे घर बंद होते. कुडाळ…
गोव्यात आपली भाभी आल्याचे खोटे सांगितले वैभववाडी : इंदोर येथून आरामबसने गोव्याकडे निघालेल्या उत्तरप्रदेश येथील घरातून निघून गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला वैभववाडी पोलीसांनी करूळ तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले. सध्या तिला सावंतवाडी येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. इंदोरवरून गोव्याकडेन निघालेली…
नर्सिंगचे विद्यार्थी किरकोळ जखमी चालक फरार कुडाळ : कुडाळ शहरात आज दुपारी एक रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात नर्सिंगचे शिक्षण घेणारे सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. कणकवली पासिंगची ही रिक्षा होती, तर रिक्षाचालकाचा एक मित्र गंभीर जखमी…