कुडाळ : शिवसेना–भाजपा महायुतीच्या वतीने २८ पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात जोरदार निवडणूक प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज पावशी जिल्हा परिषद उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल व डिगस पंचायत समिती उमेदवार निखिल कांदळगावकर यांच्या प्रचारासाठी शिंदे शिवसेनेच्या महिला रणरागिणी मैदानात उतरल्या. त्याचवेळी प्रचारा दरम्यान डिगस येथील क्रिकेट स्पर्धेला भेट देण्यात आली. त्या वेळी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मतदारसंघात प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दादा साईल आणि निखिल कांदळगावकर यांनी यावेळी सांगितले.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










