अपघातात चालक जखमी : डंपरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान
कणकवली : नरडवेहुन कणकवलीच्या दिशेने जाणारा डंपर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने शिरवल फणस येथील वळणावर पलटी होऊन अपघात घडला. हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समजते. अपघातात चालक जखमी झाला असून डंपरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.डंपर पलटी झाल्याने डंपर चालक केबिनमध्ये अडकला होता.मात्र केबीनची काच फोडून तो बाहेर आल्याचे समजते.डंपर चालकाला उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.शिवडाव येथील क्रशर वरुन धुतलेली वाळू भरुन कणकवली कडे जात असताना हा अपघात झाला.सुदैवाने याच दरम्यान कुठलेही वाहन आले नसल्याने मोठा अनर्थ टळला.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










