चलो सातारा… चलो सातारा… चलो सातारा…

येत्या 14 ऑक्टोबरपासून राज्यभरात समाज परिवर्तन मार्चचे आयोजन सातारा येथून होणार प्रवर्तन मार्चला सुरुवात सिंधुदुर्गात सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांचे आवाहन सिंधुदुर्ग : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड…








