विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या सुपुत्रावर गुन्हा दाखल

वैवाहिक फसवणूक करत केला शारीरिक व मानसिक छळ भोंदू बाबाकडे नेत केले अघोरी प्रकार कुडाळ व सावंतवाडी येथील भोंदू बाबांवर गुन्हा दाखल वैवाहिक फसवणूक करत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलाच्या पत्नीने पोलिसात केली…








