डिगस हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत ‘Ideal Study App’ चे वितरण

दोन गरजू विद्यार्थिनींना रु. ५,०००/- चे शैक्षणिक साहित्य व गणवेश प्रदान कुडाळ : रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी डिगस माध्यमिक विद्यालय, डिगस (ता. कुडाळ) येथे एका…








