
कणकवली : महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या चौथ्या महिला धोरणांतर्गत कणकवली नगरपंचायत हद्दीतील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत तसेच १८ वर्षांवरील अविवाहित महिलांनी दि. १८ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आपली नोंदणी करावी, असे आवाहन कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी अर्ज नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी नगरपंचायत कार्यालयातील तळमजल्यावरील DJSY विभाग (महिला व बालकल्याण विभाग) यांच्याशी संपर्क साधावा.
नोंदणीसाठी अर्ज, आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









