मराठा महासंघाच्या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी मराठा महासंघ – जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत

सावंतवाडी : कोकण प्रांतातील मराठा बांधवांना आर्थिक दृष्टया मागासप्रवर्गाचे आरक्षण, कोकणाकरीता स्वत्रंत्र वैधानीक विकास मंडळ, सिंधुदुर्ग कृषी बाजार उत्पन समीतीचे सक्षमीकरण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नेमणूकांमध्ये 90 टक्के स्थानिक उमेदवरांची भरती, कंत्राटी नोकर भरतीमध्ये 100 टक्के स्थानिक उमेदवारास प्राधान्य द्यावे…