वैभववाडीत पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या….

गळफास लावून संपवले जिवन…

वैभववाडी :- वैभववाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या तरुण पोलीस कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली आहे. आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनाचा केला शेवट या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कुडाळातील पोलीस कर्मचाऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच वैभववाडी मध्ये पोलीस कर्मचाऱ्याची दुसरी घटना घडली आहे त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!