गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा 2025 मध्ये कु.रुद्र राहुल कानडे कुडाळ तालुक्यात तिसरा तर जिल्ह्यात 14 वा आणि राज्यात 33 वा क्रमांक प्राप्त केला आहे.
त्याला पडतेवाडी शाळेच्या शिक्षिका गार्गी नाईक- परब व अनघा मर्गज यांचे मार्गदर्शन लाभले.
मांडकुली हायस्कूलचे शिक्षक श्री. राहुल रविंद्र कानडे व कामळेवीर येथील शुभांगी मेडिकलचे मालक सौ.शितल राहुल कानडे यांचा तो मुलगा आहे.