
सावंतवाडी : आपली आई आपल्याला न्यायला आली आहे, असे सांगून येथील एका महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थी वस्तीगृहातून निघून गेली आहे. याबाबत तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.
संबंधित मुलगी ही मूळ आचरा ता. मालवण येथील आहे. ती सावंतवाडी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्या ठिकाणी ती असलेल्या वसतीगृहात राहत होती. दरम्यान २१ तारखेला सायंकाळी आपली आई आपणास नेण्यासाठी आली आहे. उद्या सकाळी पेपर साठी येते, असे त्या वस्तीगृहातील वॉर्डनला सांगून ती बाहेर निघून गेली ती उशिरापर्यंत पोचली नाही. त्यामुळे त्यांनी याबाबतची कल्पना तिच्या आईला दिली. त्यानंतर शोधा शोध करून सुध्दा ती मिळून न आल्याने सावंतवाडी पोलिसात ती बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.
1
/
110
KUDAL | कुडाळातील एका माध्यमिक शाळेमध्ये पोषण आहाराचा अपहार; शिवसेना आक्रमक | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
1
/
110


Subscribe










