
आमदार निलेश राणे यांची शिफारस
कुडाळ/ प्रतिनिधी
आमदार निलेश राणे यांच्या शिफारसीनुसार जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व माजी नगरसेवक गौरीशंकर उर्फ राकेश कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केलेल्या नामनिर्देशनानुसार भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व माजी नगरसेवक गौरीशंकर उर्फ राकेश कांदे यांची कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या नियुक्तीमुळे महिला व बाल रुग्णालयाच्या कारभारावर नियंत्रण राहणार आहे.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe










