कुडाळ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका कुडाळ यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कु.रुद्र राहुल कानडे या विद्यार्थ्याला गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच संदेश प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेल्या एसटीएस परीक्षेमध्ये सुद्धा त्याने गोल्ड मेडल मिळविले. त्याला पडतेवाडी शाळेच्या शिक्षिका गार्गी नाईक- परब व अनघा मर्गज यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी पडतेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कदम मॅडम व श्री आगलावे सर उपस्थित होते. मांडकुली हायस्कूलचे शिक्षक राहुल रविंद्र कानडे व कांमळेवीर येथील शुभांगी मेडिकलचे मालक सौ.शितल राहुल कानडे यांचा तो मुलगा आहे.
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102


Subscribe










