नेरुरपार प्रीमियर लिग २०२५ या स्पर्धेस आनंद शिरवलकर यांची भेट.

कुडाळ : शुक्रतारा कला क्रीडा मंडळ नेरुरपार यांच्या माध्यमातून नेरुरपार प्रीमियर लिग 2025 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस शिवसेना उपज़िल्हाप्रमुख. आनंद शिरवलकर यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांच्यासोबत युवासेना तालुका प्रमुख.सागर वालावलकर व लवू कदम उपस्थित होते.

error: Content is protected !!