पालघर: गुजरात किनाऱ्याजवळ झालेल्या बोट अपघातात पालघर जिल्ह्यातील घोलवड येथील चार मच्छिमारांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांना गुजरात अधिकाऱ्यांनी वाचवले, असे पालघरमधील घोलवड पोलिस ठाण्याने सांगितले.
चार मच्छिमारांचा मृत्यू
गुजरात किनाऱ्याजवळ बोट अपघातात पालघरमधील चार मच्छिमारांचा मृत्यू झाला, तर गुजरात अधिकाऱ्यांना दोघांना वाचण्यात यश आलं आहे, अशी माहिती घोलवड पोलिसांनी दिली आहे.