युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील

कुडाळ : युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

गेली १० वर्षे ते राणे कुटुंबीयांशी एकनिष्ठ असून सोशल मीडियावर शिवसेनेची भक्कमपणे बाजू मांडत असतात. त्यांच्यामुळे कुडाळ – मालवणमध्ये शिवसेना वाढीसाठी निश्चितच फायदा होणार आहे.

error: Content is protected !!