युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी चंद्रशेखर राणे यांची नियुक्ती

कुडाळ : युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी चंद्रशेखर रामजी राणे यांची आज नियुक्ती करण्यात आली. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्राचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!