सागर वालावलकर यांची युवासेना कुडाळ तालुका प्रमुख पदी फेरनिवड

कुडाळ : सागर वालावलकर यांची युवासेना कुडाळ तालुका प्रमुख पदी फेरनिवड करण्यात आली .आमदार श्री निलेश राणे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. त्यांचे आजवरचे पक्षासाठी असलेले योगदान पाहून त्यांची पुन्हा एकदा युवासेनेच्या कुडाळ तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली. यावेळी उपनेते संजय आंग्रे,जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत,युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर व इतर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!