महेंद्रा करिअर अकॅडमी मधे प्रवेश करून मिळवा वर्दीचा मान…!

पोलिस भरती स्पेशल बॅचेस सुरू

पहिल्या 50 विद्यार्थ्यांनाच फी मध्ये सवलत

कुडाळ: पोलीस भरती असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा नेहमीच अव्वल राहून विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचवणरी एकमेव अकॅडमी म्हणजेच महेंद्रा करिअर अकॅडमी, सावंतवाडी सोबतच आता कुडाळ मधेही शाखा.आगामी होऊ घातलेल्या सैनिक व पोलीस भरती च्या स्पेशल बॅचेस महेंद्रा करिअर अकॅडमीमध्ये सुरू झाल्या असून तुम्हाला तुमच्या सप्नाची पूर्तता करावयाची असल्यास त्वरा करा …आणि भेट द्या महेंद्रा करिअर अकॅडमीला.

सैनिक व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र ( शाखा-सावंतवाडी / कुडाळ) येथे पोलीस / आर्मी स्पेशल बॅच – २०२५ सुरू झाली असून याची फी मात्र ६५०० ते ८००० रुपये एवढी आहे.तसेच प्रथम प्रवेश घेणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना फी मधे सवलत देखील दिली जाणार आहे. या अकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून बॅच कालावधी ७० दिवस आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्रा अकॅडमी – ९०२२६८६९४४/७३५०२९९०९३

error: Content is protected !!